¡Sorpréndeme!

मनसे नेते संदीप देशपांडेंचा शरद पवारांवर श्रेयवादावरून आरोप | MNS | Sharad Pawar

2022-10-18 7 Dailymotion

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरेंनी भाजपाला पत्र लिहिलं होतं. त्यानंतर भाजपाने उमेदवार मागे घेतला. शरद पवारांनी देखील त्याच दिवशी पत्रकार परिषद घेतली होती. यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी पवारांवर आरोप केलाय. पाहुयात काय म्हणाले संदीप देशपांडे...